Together We Can Together we Win.

एकी हेच बळ
Together We Can Together we Win.
मदतीचे आवाहन ! मदतीचे आवाहन ! सप्रेम नमस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या अनेक बांधवांना आम्ही आमच्या माध्यमातून जीवनावश्यक गोष्टींचे किट आणि वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत हे धान्य आमच्या माध्यमातून थेट पोहोचवले जाणार आहे.

DONATE.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या अनेक बांधवांना आम्ही आमच्या माध्यमातून जीवनावश्यक गोष्टींचे किट आणि वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न. शिध्याची रक्कम साधारणत रू.2500 /-

एकी हेच बळ
Together We Can
Together we Win.
मदतीचे आवाहन !

सप्रेम नमस्कार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंब ही जीवन मरणाच्या दारात उभी आहेत. 
आम्ही आमच्या माध्यमातून जीवनावश्यक गोष्टींचे किट आणि वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत

एका कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा तपशील

१.गहू/कणिक - ५kg
२.तांदूळ - 3kg
३.डाळीचे पीठ- १kg
४.साखर - २ kg.
५.तूर डाळ 1 किलो
६.तेल 1 लिटर
७.चहा पावडर - 100 gm.
८.बारीक मीठ - 1 किलो
९.मसाले-(हळद-, तिखट-,मोहरी)
१०.साबण ,पेस्ट व इतर जीवनांवश्यक वस्तू

वरील सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या एका किटची रक्कम साधारणत रू.2500 /-

१.ज्यांना ह्या उपक्रमात सहभागी होईचे असेल ते घरूनच आर्थिक स्वरूपात मदत करू शकतात.
२.गरजूंची मोठी संख्या पाहता ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर धान्य संकलन देखील आम्ही करत आहोत. ही मदत व्यापक स्वरूपात होण्यासाठी ह्या सेवाकार्यात ज्यांना सहभागी व्हायचे आहे ते आपली मदत वस्तू स्वरूपातही देऊ शकतात.

आपली मदत एखाद्या कुटुंबाला या परिस्थिती मध्ये जगण्याचे बळ आणि आधार देऊ शकते.या परिस्थिती मध्ये सर्वांना रस्त्यावर उतरून या कार्यात सहभागी होणे शक्य नाही परंतु या गरजू व्यक्तींना मदतीचा हात देऊन आपण आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी पुण्य कमाई करू शकतो.

आम्ही व आमचे सहकारी रस्त्यावर उतरून सदर सेवाकार्य आमच्या कुटुंबियांची पर्वा न करता करतच आहोत.तुमचे सहकार्य आमचे मनोबल वाढविणारे असणार आहे.

आपण जर आर्थिक स्वरूपात मदत केली तर screenshot काढून खालील नंबर वर पाठवावेत. वरील मदतीचे सर्व माहिती/ फोटो / पावती आपल्याला देण्यात येईल.


आपले नम्र,


अतुल जोशी (इंडस कोअर एज्यूकेशन फौंडेशन)   +91 77200 19481
.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या अनेक बांधवांना आम्ही आमच्या माध्यमातून जीवनावश्यक गोष्टींचे किट आणि वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न. शिध्याची रक्कम साधारणत रू.2500 /-

image1.jpeg
picture-2.png
picture-4.png
CALL US NOW AT

Mobile: +91 985 083 6972
Assistance: +91 772 001 9481
Weekdays: +91 772 001 9482

Indus Core Education Foundation

Office 74, Aditya Shagun Mall
Bhavdhan PUNE MH INDIA 411021
Display on Map

UPCOMING EVENTS

Please write to us at induscoreeducation@gmail.com to know more about the upcoming donation requirements from Indus Core Education Foundation

For Donation more than 10,000 INR, Please get in touch with us. You can also transfer the money through NEFT to our bank account. The details are provided below. 

Account Name : Indus Core Education Foundataion
Account Number : 2393 05 000570
Account Type: Saving

IFSC Code : ICIC0002393
Bank : ICICI Bank Limited
Branch : Warje, Pune MH India

PAN : AAECI2119K
80G Registration : PN/CIT(Exempt)/Tech/80G/844/2016-17/449


All Donations to Indus Core Education Foundation are exempted from Income tax rule of 80G. Please provide your PAN number to issue the receipt.
About us

Indus Aviation Systems is Technology Company focussing on Aviation Software development with specialization on RFID and Contact Less Technologies

Social Media

Contact Us

G-7,Karan Greens,
Mumbai-Bangalore Highway,
Warje, Pune MH Inda 411052
Email : This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Phone : +91 98508 36972
Phone : +91 77200 19481

Please publish modules in offcanvas position.